FarmersSales | आमच्याकडे दशरथ घास बियाणे उपलब्ध आहे* जर कोणाला हवे असल्यास संपर्क साधावा
Browse by category:


Grains

Wheat,Corn,Rice,
Millet...


Vegetables and Spices
Cauliflowers,Potato,
Garlic...


Fruits, Flowers and Plants
Mango,Rose,Sprout...


Food, Milk and Dairy Products
Milk,Juice,Flour...


Farm Machinery and Equipments
Plough,Sprayer,
Harvester...


Motors, Pipes and Pumps
Motors,Irrigation,
Pumps...


Seeds, Fertilizers and Pesticide
Seeds,Fertilizer,
Pesticide...


Tractors and Vehicles
Tractors,Trailers,Farm Truck...


Farm and Storage
Storage,Farm Lands...


Animals and Animals Food

Bulls,Cows,Sheep,
Pets...
आमच्याकडे दशरथ घास बियाणे उपलब्ध आहे* जर कोणाला हवे असल्यास संपर्क साधावा
Category: Seeds, Fertilizers and Pesticide
Quantity: 1 Kg
Posted On: 15 Mar 2017, 2:46 pm
Price: 1150
Description:
*दशरथ घास बियाणे :💶 रू. 1150/- प्रती किलो*, ( जर कोणाला हवे असल्यास त्यांनी वरील दराप्रमाणे बॅकेत पैसे भरून आपला कुरीअर पोहोचेल असा पुर्ण पत्ता पिनकोड , फोन नंबर व पैसे भरलेल्या पावती सहीत मोब. क्र. 7507499199 या नंबरवर What's app करावे.) *🚚 संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कुरीअरने पाठविण्याची सोय* 🚚 🏢 Bank Name - *State Bank of India,* Branch - *Arag,* Branch Code - *02139,* Account Number - *35096744381,* IFSC Code - *SBIN0002139,* Account Name - *Gaikwad Brother's Agro Farm.* 🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁 *खूप महत्वाचे क्रुपया नीट वाचावे* - *आता उन्हाळा आहे जून च्या सुरवातीस लागवड केली तर बरे होईल.लागवड व बी प्रोसेस नीट चार वेळा वाचा 👩‍💻नाही समजले तर 📲 कॉल करा ( चार वेळा वाचून ). लागवड पद्धत सोपी नाही काळजीपूर्वक लावा. खत, पानी , मेहनत चांगल करा. दशरथ गवत ची मेथी गवत शी तुलना करू नका आणि शेवटचे दशरथ गवत लागवडीमधे सक्सेस फक्त 50% लोक जाले आहेत. बी चांगलेच आहेत मात्र बी नाही उगवला तर आम्ही जबाबदार नाही. आमचे काम बी पोहचवने आहे तिथे येऊन शेती करने नाही*. 🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁 *🌿दशरथ घास लागवड 🌿* ▪ दशरथ हे वर्षभर चारा देणारे व्दिदल जातीचे चांगले पोषणमुल्य असलेले बहुवार्षिक चारापीक आहे. ▪ह्या चाय्राच्या मुळावर नत्रयुक्त ग्रंथी असतात. ह्या ग्रंथी हवेतील नत्र शोषत असल्याने झाडाची नत्राची भासते शिवाय नत्र शोषण क्रियेत जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढून जमिनीचा कस वाढतो. ▪ दशरथ मधील हिरव्या भागातील अंदाजे पोषण मुल्य प्रथिने 22.31, स्निग्ध पदार्थ 2.61, तंतुमय पदार्थ 24.30, कर्बोदके 43.97. ◾ जमिन ह्या चारापीकासाठी खोल मशागत केलेली योग्य आहे अशा जमिनीत ते चांगले रूचते. सुपीक जमीनीत हे पीक घेतल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. ▪ पेरणीसाठी बीज प्रक्रिया बीज कवच कठीण असल्यामुळे पेरण्याआधी ह्या पिकाच्या बियाण्यावर गरम पाण्याने प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यामुळे बीज कवच नरम होऊन उगवण चांगली होते. बीज प्रक्रियेसाठी पाण्याला चांगली उकळी आल्यावर पाण्याचे भांडे गॅसवरून खाली उतरून 5 मिनिटे ठेवावे पाण्याचे तापमान 80 सेल्सिअस होईल त्यात प्रक्रियेसाठी घेतलेले बी टाकून 15 मिनिटे बुडवून ठेवावे नंतर गरम पाणी निथळून बी सावलीत थोडा वेळ सुती कापडावर सुकवावे आता बी पेरणीसाठी योग्य झाले. ◾ पेरणी दशरथ पेरणी वर्षभरात केव्हाही करता येते. पेरणीसाठी बी 5 गुंठे क्षेत्राला 1 किलो याप्रमाणात वापरावे. पेरणी उथळ करावी. *साधारण 1"-1.5" इंच खोलीवर बी पेरावे ह्यापेक्षा जास्त पेरणी केल्यास बी उगवणार नाही.* ( दशरथ ची पेरणी प्रक्रिया मेथी घास प्रमाणे करावी, बी मोठया वाफ्यात दाट फेकून हाताने माती सारून पानी द्यावे) ▪ खते पेरणी वेळेस शेणखत किंवा लेंडीखत टाकावे त्याचबरोबर 10:26:26 प्रति 5 गुंठे क्षेत्राला 25 किलो टाकावे. ▪ पाणी जमिनीचा प्रकार व तिची धरण्याची क्षमता हे पाहून आवश्यकते प्रमाणे पाणी द्यावे ह्या चाय्राच्या मुळया जमिनीत खोलखोलवर जात असल्याने जमिनीतील खोलवरचे पाणी शोषून घेतात त्यामुळे ही झुडपे दुष्काळातही तग धरतात. ▪ कापणी प्रथम कापणी 60 दिवसानंतर घेणे व दुसरी कापणी प्रती महीना होते. दशरथच्या कोवळ्या फांद्या व पानातून मिळत असलेल्या भरपूर प्रथिनांमुळे फांद्या जाड जाड व कठिण होण्याअगोदरच कापणी करून जनावरांना खायला द्यावे.
Farmerssales.com
Member since 2 years ago
Address:
*गायकवाड ब्रदर्स अॅग्रो (शेळी ) फार्म* शिंदेवाडी (आरग), ता. मिरज
Pincode:
416401
District:
Sangli
State:
Maharashtra
Contact: 7507499199
Save an Ad
Send a Message

Send a Message