FarmersSales | *प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर स्प्रे फवारा*
Browse by category:


Grains

Wheat,Corn,Rice,
Millet...


Vegetables and Spices
Cauliflowers,Potato,
Garlic...


Fruits, Flowers and Plants
Mango,Rose,Sprout...


Food, Milk and Dairy Products
Milk,Juice,Flour...


Farm Machinery and Equipments
Plough,Sprayer,
Harvester...


Motors, Pipes and Pumps
Motors,Irrigation,
Pumps...


Seeds, Fertilizers and Pesticide
Seeds,Fertilizer,
Pesticide...


Tractors and Vehicles
Tractors,Trailers,Farm Truck...


Farm and Storage
Storage,Farm Lands...


Animals and Animals Food

Bulls,Cows,Sheep,
Pets...
*प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर स्प्रे फवारा*
Category: Seeds, Fertilizers and Pesticide
Quantity: As per order
Posted On: 21 Mar 2017, 2:18 pm
Price: 0
Description:
*अशी घ्या पिकांची काळजी*..... *करपा* *आकसा* *व्हायरस* *भुरी* *डाऊणी* *तेल्या* *लाल्या* *या* *रोगांचा* *रोगप्रतिबंध करून झाडांची वाढ व उत्पन्न वाढवा*  *प्रिव्हेटिव्ह (एल)*” *ची कार्य करण्याची पद्धत*:- १. प्रकाशसंश्लेषणाच्या कार्यमार्फत स्प्रे चा फायदा पाने प्रथम घेतात. २. फुटीवरील रोगाला प्रतिबंध करून, येणारा फुटी रोगमुक्त मिळते. ३. पिकांची व रोपांची प्रतिकारशक्ती वाढून, वाढ करते व पुढे टिकून ठेवते. *फायदे* ... १.नवीन फुटीवर रोग नसल्याने फुटवे, कळी,माल चांगला व भरपूर मिळतो. २.झाडांची सेटिंग होण्यास मदत. फुल व फळगळ थांबते. ३ पिकांची अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते.पिवळेपणा कमी होऊन काळोखी वाढते. ४. मालाचे वजन,फुगवण , तजेलदारपणा व टिकवण क्षमता वाढते. ५. बुरशीनाशक,टॅनिक,झाईम व छोटीमुलद्रव्ये चा खर्च वाचवते. ६. हमखास व खात्रीशीर फायदा. ७. सर्व पिकांसाठी कोणताही अवस्थेत वापरात येते. *प्रमाण* : *१ लिटरला २ ते २.५ ग्रॅम* *प्रिव्हेटिव्ह (एल)* *वापरण्याची पद्धत* :- • हे पावडर स्वरुपात असल्यामुळे कमीत कमी १२ तास पाण्यात भिजत ठेऊन, नंतर ढवळून व गळून घेणे गरजेचे आहे. • १५ लिटर च्या पंपास ४० ग्रॅम पावडर १ लिटर पाणी मध्ये भिजवणे, ५ पंपस ५ लिटर पाणी मध्ये २०० ग्रॅम भिजवणे याप्रमाणे पुढे . • प्रती पंपास १ लिटर भिजवलेले द्रावण टाकणे. उदा. *प्रिव्हेटिव्ह (एल)* चा ४०० ग्रॅम चा पुडा १० लिटर पाणी मध्ये १ रात्रभर भिजवणे.सकाळी ढवळून गळून त्यामध्ये कीटकनाशक (आवश्यक असलास) टाकून फवारणे.  *टीप* :- *सर्व पिकांसाठी उपयुक्त* *प्रिव्हेटिव्ह (एल)* चा लाभ घेण्यासाठी आवश्य संपर्क साधा. आपला पत्तावर घरपोच औषध मिळावा. *फ्री होम डीलेव्हरी* मे. *ऑफी सॅाईल कंडिशनर* *३९ अभिनव सोसायटी , पद्मावती पुणे ४११००९.* Mob- *9145499544* *E-Mail - aafiinfo@gmail.com* अधिक माहिती साठी http://goo.gl/He93Ri
Farmerssales.com
Member since 2 years ago
Address:
मे. *ऑफी सॅाईल कंडिशनर* *३९ अभिनव सोसायटी , पद्मावती पुणे
Pincode:
411009
District:
Pune
State:
Maharashtra
Contact: 9145499544
Save an Ad
Send a Message

Send a Message