FarmersSales | उच्च प्रतीचे रत्नागिरी हापूस आंबे वाजवी दरात घरपोच ऊपलब्ध करून
Browse by category:


Grains

Wheat,Corn,Rice,
Millet...


Vegetables and Spices
Cauliflowers,Potato,
Garlic...


Fruits, Flowers and Plants
Mango,Rose,Sprout...


Food, Milk and Dairy Products
Milk,Juice,Flour...


Farm Machinery and Equipments
Plough,Sprayer,
Harvester...


Motors, Pipes and Pumps
Motors,Irrigation,
Pumps...


Seeds, Fertilizers and Pesticide
Seeds,Fertilizer,
Pesticide...


Tractors and Vehicles
Tractors,Trailers,Farm Truck...


Farm and Storage
Storage,Farm Lands...


Animals and Animals Food

Bulls,Cows,Sheep,
Pets...
उच्च प्रतीचे रत्नागिरी हापूस आंबे वाजवी दरात घरपोच ऊपलब्ध करून
Category: Fruits, Flowers and Plants
Quantity: As per order
Posted On: 27 Apr 2017, 7:11 pm
Price: 0
Description:
मागील तीन वर्षांप्रमाणे या वर्षीही आम्ही आपल्या मागणीनुसार थेट शेतकरी ते ग्राहक या तत्त्वावर उच्च प्रतीचे रत्नागिरी हापूस आंबे वाजवी दरात घरपोच ऊपलब्ध करून देणार आहोत. आता पुरवठा सुरू झाला असून 20 मेपर्यंत किंवा आंबा असेपर्यंत पुरवठा सुरू ठेवला जाईल. आपल्या मागणीनुसार 2 डझन बाॅक्स - 1000/- रूपये 4, 5, 6 डझन बाॅक्स / पेट्या - 2000/- रूपये या दराने घरपोच देण्यात येतील. एकाचवेळी विसपेक्षा जास्त 2 डझन बाॅक्स किंवा दहापेक्षा जास्त मोठ्या पेट्यांची मागणी असल्यास 10% डिस्काउंट देण्यात येईल. आपली मागणी लवकरच नोंदवावी ही विनंती. तसेच हा मेसेज आपल्या गृप्समधे पुढे पाठवावा ही नम्र विनंती. मागणी नोंदवण्यासाठी संपर्क क्रमांक सौ. सई सुहास पंडित - 8698898819 श्री. सुहास शरद पंडित - 9422429331 मु. पो. - सोलगाव, तालुका - राजापूर, जिल्हा - रत्नागिर
Farmerssales.com
Member since 1 years ago
Address:
मु. पो. - सोलगाव, तालुका - राजापूर, जिल्हा - रत्नागिरी
Pincode:
416702
District:
Ratnagiri
State:
Maharashtra
Contact: 8698898819, 9422429331
Save an Ad
Send a Message

Send a Message