FarmersSales | Kadaknath Eggs are available for sale
Browse by category:


Grains

Wheat,Corn,Rice,
Millet...


Vegetables and Spices
Cauliflowers,Potato,
Garlic...


Fruits, Flowers and Plants
Mango,Rose,Sprout...


Food, Milk and Dairy Products
Milk,Juice,Flour...


Farm Machinery and Equipments
Plough,Sprayer,
Harvester...


Motors, Pipes and Pumps
Motors,Irrigation,
Pumps...


Seeds, Fertilizers and Pesticide
Seeds,Fertilizer,
Pesticide...


Tractors and Vehicles
Tractors,Trailers,Farm Truck...


Farm and Storage
Storage,Farm Lands...


Animals and Animals Food

Bulls,Cows,Sheep,
Pets...
Kadaknath Eggs are available for sale
Category: Animals and Animals Food
Quantity: 30
Posted On: 27 Oct 2017, 4:36 am
Price: 30
Description:
o कडकनाथ ही एक दुर्मिळ जंगली कोंबडीची जात आहे. कडकनाथ कोंबडीची त्वच्या, मांस, पाय,तुरा हे सर्व काळ्या रंगाची असतात. कडकनाथ ही एक औषधी आयुर्वेदिक कोंबडी आहे, तिच्या मांसामध्ये व अंड्यांमध्ये पुढील प्रमाने गुणधर्म आहेत :- • कडकनाथमध्ये 25% प्रोटीन असते जे इतर कोंबड्यामध्ये फक्त 16-18% असते. • रीसेंर्चने सिध्द केले आहे की कडकनाथमध्ये खुप कमी कोलेस्टोराल म्हणजे 0.73 -1.05 % fat आहे त्यामुळे heart attack येत नाही,जे इतर कोंबड्यामध्ये 13 - 25% fat असते. • कडकनाथचे मांस व अंडी खाल्याने शरीरातील रक्तदाब कमी होतो,फुटलेले कोडे कमी होते. • नियमित कडकनाथची अंडी खाल्याने दमा,टीबी,अस्थमा हे आजार बरे होतात. • कडकनाथचे मांस व अंडी खाल्याने शरीरातील रक्तदाब कमी होतो. • कडकनाथमध्ये इतर कोंबडीच्या तुलनेत ( 21%)" लॅबीलीक " एॅसीडचे प्रमाण अधीक ( 24% ) असल्याने ह्रदयाला रक्त पुरवठा करणार्या रक्तवाहीण्या जाड होवुन आतील रक्तवाहिन्या मार्ग अरूंद होण्याचे प्रमाण कमी होते अर्थात यामुळे Heart Attack येण्याचे प्रमाण खुप कमी असते. • कडकनाथची अंडी व मांस सेवनाने रक्ताचा कर्करोग ,दीर्घकाळ टीकणारे त्वचेचे विकार( ल्युकोडर्मा ) ,पांढरे डाग ,ह्रदयाचे विकार , बरे होतात असा दावा (अन्न परीक्षण केंद्र बंगळूर ) यांनी केला आहे. • कडकनाथच्या” हाडांमध्ये (मेल्यानिन) नावाचे द्रव्य (पिगमेंट)अधीक प्रमाणात असल्यने सर्व अवयव काळ्या रंगचे असतात यालाच ( फायब्रोमेलॅनोसिस ) असेही म्हणतात. • कडकनाथची अंडी व मांस नियमित सेवन केल्याने शरीरास आवश्यक असलेले अॅमिनो एॅसीड-बी-1, बी-2, बी-6, बी-12, सी व ई इत्यादी, जीवनसत्वे, कॅल्शीयम, फाॅस्परस, आयर्न, इत्यादी घटक मिळतात.
Laxmi Goat & Kadaknath Poultry
Member since 1 years ago
Address:
Laxmi Goat & Kadaknath Poultry,Wakan Vasti,Jorve Road,Kolhewasi Sangamner-422605
Pincode:
422605
District:
Ahmednagar
State:
Maharashtra
Contact: 9607770904
Save an Ad
Send a Message

Send a Message