FarmersSales | उस्मानाबादी मिळण्याचे एकमेव व विश्वसनीय ठिकाण.
Browse by category:


Grains

Wheat,Corn,Rice,
Millet...


Vegetables and Spices
Cauliflowers,Potato,
Garlic...


Fruits, Flowers and Plants
Mango,Rose,Sprout...


Food, Milk and Dairy Products
Milk,Juice,Flour...


Farm Machinery and Equipments
Plough,Sprayer,
Harvester...


Motors, Pipes and Pumps
Motors,Irrigation,
Pumps...


Seeds, Fertilizers and Pesticide
Seeds,Fertilizer,
Pesticide...


Tractors and Vehicles
Tractors,Trailers,Farm Truck...


Farm and Storage
Storage,Farm Lands...


Animals and Animals Food

Bulls,Cows,Sheep,
Pets...
उस्मानाबादी मिळण्याचे एकमेव व विश्वसनीय ठिकाण.
Category: Animals and Animals Food
Quantity: As per order
Posted On: 18 Feb 2018, 6:20 am
Price: 0
Description:
🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮 ?व🎙विकणे 🎙 विकणे 🎙 श्री.ज्योतिबा गोट सीडस् & फार्म #उस्मानाबादी मिळण्याचे एकमेव व विश्वसनीय ठिकाण. ।।उस्मानाबादी जातीवंत पाठी।। रंग -काळा (जबरदस्त चमक) वजन- 21 kg to 25 kg वय - 5 महीन्यापासुन पुढे. पूर्ण बंदीस्त नग. 15 जंतनाशके-गोलकृमी,पट्टकृमी, प्रणाकृती कृमी दिलेले. लसीकरण-PPR.ETV.FMD. इ. दिलेले. टीप. ।।शेडमधील वेलेल्या शेळ्याच्या पाठी. ।।जुळ्यातील पाठी. ।। पाठीच्या आई खुप दुधाळ. ।।लेखी नोंदी उपलब्ध. @विश्वसनीय गोष्टी.@ ।। कायमस्वरुपी आजार व उपचारावर मोफत सल्ला. ।। प्राणी घेतल्यापासुन महिन्याला काॅल करून आढावा घेतला जातो ।। महत्वाचे वाचा ।। ह्या शेळ्या खुरट्या उस्मानाबादी शेळ्या नाहीत. प्युअर उस्मानाबादी शेळी आहेत. मोठ्या हाडांची व दुधाची तसेच जुळे व तिळे देणार्‍या आहेत. संपर्क.डाॅक्टर. विकास शिंगाडे मु.खुरंगेवाडी ता.कर्जत जि.अहमदनगर 8805605701.
Farmerssales.com
Member since 2 years ago
Address:
मु.खुरंगेवाडी ता.कर्जत
Pincode:
410201
District:
Ahmednagar
State:
Maharashtra
Contact: 8805605701
Save an Ad
Send a Message

Send a Message