FarmersSales | Food, Milk and Dairy Products
Browse by category:


Grains

Wheat,Corn,Rice,
Millet...


Vegetables and Spices
Cauliflowers,Potato,
Garlic...


Fruits, Flowers and Plants
Mango,Rose,Sprout...


Food, Milk and Dairy Products
Milk,Juice,Flour...


Farm Machinery and Equipments
Plough,Sprayer,
Harvester...


Motors, Pipes and Pumps
Motors,Irrigation,
Pumps...


Seeds, Fertilizers and Pesticide
Seeds,Fertilizer,
Pesticide...


Tractors and Vehicles
Tractors,Trailers,Farm Truck...


Farm and Farm Storage
Storage,Farm Lands...


Animals and Animals Food

Bulls,Cows,Sheep,
Pets...
Search by Location
Select State:
Select District:
Search
Total 15 Food, Milk and Dairy Products Ads Are Available for Sale

Wednesday, 16th May 2018
4 days ago
HIRVI MAKA PAHIJE
NEED HIRVA CHARA AS A FODDER FOR COWS. PERSON WHO WANT TO SELL IN NEAR BY AREA PL CONTACT
 300 KG PER DAY
3
 8692018296, 8605774281
 LAXMI HEIGHT 63/64, MANGARLWAR PETH, KARAD, DIST-SATARA, 415110
      District: Satara, State: Maharashtra
4 days ago
HIRVI MAKA PAHIJE
NEED HIRVA CHARA AS A FODDER FOR COWS. PERSON WHO WANT TO SELL IN NEAR BY AREA PL CONTACT
 300 KG PER DAY
3
 8692018296, 8605774281
 LAXMI HEIGHT 63/64, MANGARLWAR PETH, KARAD, DIST-SATARA, 415110
      District: Satara, State: Maharashtra
Saturday, 09th September 2017
8 months ago
Pouch packing machines
We are manufacturers of pouch packing machines from Bangalore
 Each
5
 8971432849
 Shahiva Packing Machine, 560097
      District: Bagalkot, State: Karnataka
Monday, 17th April 2017
1 years ago
hydroponic food unit
'हायड्रोपोनिक्सचारा ' तयार करण्याचे विचार करत आहात. एकदा आमच्याशी चर्चा करूनच निर्णय घ्या. * हायड्रोपोनिक्स चारा म्हणजेच हिरव्या चारयावर मात होय.* 2 .तसेच हा चारा पौष्टिक आहे. 3 .यासाठी जागा खुप कमी लागते. 4 .तसेच पाणी कमी लागते. 5 .जनावरे दुधाला वाढतात. 6 .जनावरांची वजन वाढण्यास मदत होते. 7 .तसेच माती विना उत्पादक. 8 .1 किलो पासून 8 किलो उत्पादन 9 .8-10 दिवसात तयार होतो. "पैसा नाही नाव कमवायचय". अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.मो.नं. 7057528428एकदा अवश्य भेटा.
 60 kg
30000
 7057528428
 sangamner, 422605
      District: Ahmednagar, State: Maharashtra
Sunday, 16th April 2017
1 years ago
hydroponic food unit
'हायड्रोपोनिक्सचारा ' तयार करण्याचे विचार करत आहात. एकदा आमच्याशी चर्चा करूनच निर्णय घ्या. * हायड्रोपोनिक्स चारा म्हणजेच हिरव्या चारयावर मात होय.* 2 .तसेच हा चारा पौष्टिक आहे. 3 .यासाठी जागा खुप कमी लागते. 4 .तसेच पाणी कमी लागते. 5 .जनावरे दुधाला वाढतात. 6 .जनावरांची वजन वाढण्यास मदत होते. 7 .तसेच माती विना उत्पादक. 8 .1 किलो पासून 8 किलो उत्पादन 9 .8-10 दिवसात तयार होतो. "पैसा नाही नाव कमवायचय". अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.मो.नं. 7057528428एकदा अवश्य भेटा.
 60 kg per day production
30000
 7057528428
 sangamner, 422605
      District: Ahmednagar, State: Maharashtra
Saturday, 08th April 2017
1 years ago
Job openings in Suguna Foods Pvt Ltd in whole Maharashtra
Job openings in Suguna Foods Pvt Ltd in whole Maharashtra. Check interview locations in photo. For information contact on above number.
 50 places
0
 9370472115y
 Interview locations check in photo , 000000
      District: Ahmednagar, State: Maharashtra
Thursday, 23rd March 2017
1 years ago
Buy best Quality Oxygen Absorbers for HDPE Bottles Packaging - SORBEAD INDIA
High Density Polyethylene Bottles or HDPE Bottles, as they are commonly known as being used for storage purposes in many industries. The most important of these include food products, pharmaceutical, personal care, household items, consumer, chemical and high-end food and beverages. While packing items in HDPE bottles, utmost care must be taken that there is no oxygen permeation into the bottle as any traces of oxygen can spoil the product, especially juice, shampoos and creams. In order to tackle this problem, High Density Polyethylene Bottles are nowadays available with oxygen barriers, which prevent any intake of oxygen. Oxygen absorbers are the most in-demand in this field. Once used in HDPE Bottle packaging, these oxygen absorbers are known to enhance the functioning of polymeric materials. Experts all agree on one factor- the protection against oxygen, which is offered by oxygen absorbers cannot be offered by any other adsorbent or desiccant. Food items, which can turn rancid when coming in contact with oxygen, can be kept in unlined HDPE Bottles if the correct type of oxygen absorber is used. Not only must that one makes sure that the bottle is properly sealed. Both these steps will safeguard products kept in HDPE Bottles from oxygen degradation. Address:- 304-307, III Floor, Prayosha Complex, Next to Hyundai Motor Showroom, Chhani Jakat Naka, Vadodara – 390024, Gujarat, India. Phone number:- +91-756-768-8877 +91-990-420-4261 +91-265-276-1142 1800-233-2677 slaes@sorbeadindia.com rajesh@sorbeadindia.com http://www.oxygen-absorbers.com/
 1
170
 7567688877
 vadodara, 390024
      District: Ahmedabad, State: Gujarat
1 years ago
Buy best Quality Oxygen Absorbers Gel for Pharmaceuticals - SORBEAD INDIA
Oxygen Asbsorbers are small packets that contain an iron powder. These packets are made of a material that allows oxygen to enter but does not allow the iron powder to leak out. When an oxygen absorber packet is removed from its protective packaging, the Oxygen molecules & moisture in the surrounding atmosphere begins to permeate into the iron particles inside of the absorber packets. Available moisture activates the iron, and it oxidizes to form iron oxide. Typically, there must be at least 45% relative humidity in the surrounding atmosphere before the rusting process can begin. To assist in the process of oxidation, sodium is added to the mixture. Sodium acts as a catalyst, or activator, causing the iron powder to be able to oxidize even with relative low humidity. Address:- 304-307, III Floor, Prayosha Complex, Next to Hyundai Motor Showroom, Chhani Jakat Naka, Vadodara – 390024, Gujarat, India. Phone number:- +91-756-768-8877 +91-990-420-4261 +91-265-276-1142 1800-233-2677 slaes@sorbeadindia.com rajesh@sorbeadindia.com http://www.oxygen-absorbers.com/
 1
170
 7567688877
 Chhani Jakat Naka,, 390024
      District: Ahmedabad, State: Gujarat
Friday, 17th March 2017
1 years ago
सुवासिक बासमती तांदुळ, हरभरा दाळ, बेसन पीठ,नैसर्गिक गुळ व देशी गाईचे तुप,लाल तिखट मीर्ची
पद्मश्री सुभाष पाळेकर सर यांचे तंञाने पिकवलेले नैसर्गीक शेती आरोग्यदायी विषमुक्त सुवासिक बासमती तांदुळ 100/ किलो. प्रमाने मिळतील.,,, (होलसेलसाठीचा दर वेगळा राहील.) तसेच आमचेकडे हरभरा दाळ, बेसन पीठ,नैसर्गिक गुळ व देशी गाईचे तुप तसेच बन्सी गहु बियाने 90/किलो मिळेल. वाऴलेली लाल तिखट मीर्ची १७०/ किलो व मिर्ची पावडर २५०/किलो या दराने मिळेल संपर्क--------9422653822 9673769401
 As per order
0
 9673769401,9422653822
 अजिंक्य दिगंबर लोकरे. रा. शिराळ(टेंभुर्णी) ता. माढा., 413209
      District: Solapur, State: Maharashtra
Tuesday, 14th March 2017
1 years ago
दुग्ध व्यवसायातून दिवसाला 10 हजार कमावणारा शेतकरी!
धुळे : धुळे शहराजवळ बिलाडी शिवारात चंद्रकांत केले या प्रगतशील शेतकऱ्याची 70 एकर शेती आहे. शेतीतून त्यांना फारसा फायदा होत नसला तरी शेतीला जोड धंदा म्हणून त्यांनी दुग्धव्यवसाय सुरु केला. या दुग्ध व्यवसायातून त्यांना वर्षाला निव्वळ 36 लाखांचा नफा होत आहे. दुग्ध व्यवसायासाठी 70 एकरपैकी दीड एकर क्षेत्रावर बंद आणि खुले असे गोठे उभारण्यात आले आहेत. गर्भवती असलेल्या गायींसाठी तसंच दूध पिणाऱ्या वासरांसाठी विशेष व्यवस्था या गोठ्यांमध्ये करण्यात आली आहे. मशीनच्या सहाय्याने या गोठ्यातील गायी-म्हशींचं दूध काढण्यात येतं. दूध काढण्यापूर्वी अर्धातास आधी गोठ्यात लावण्यात आलेल्या स्पीकरवर सनईची धून वाजवण्यात येते. या गोठ्यावर 24 तास सीसीटीव्हीची नजर असते. 70 एकर शेतीत पारंपरिक पीकं घेतली जातात. शेतीचं उत्पन्न निसर्गाच्या लहरीपणावर असल्याने शेतीतून नफा होईलच यावर अवलंबून न राहता, गेल्या पंधरा वर्षापासून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला दोन गायी होत्या , चारा घरचाच असल्याने चारा खरेदी करण्याचा खर्च वाचला. कालांतराने दोन गायींच्या चार गायी झाल्या. सुरुवातीच्या कालावधीत यात फारसा नफा झाला नाही. मात्र तोटाही होत नसल्याचं लक्षात आल्याने दूध व्यवसायात लक्ष केंद्रीत केलं. दोन वर्षानंतर नफा होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला दरदिवशी दोन हजारापर्यंत नफा मिळत होता. आज या गोठ्यात 250 दुभती जनावरं आहेत. यात 76 देशी गायी, 27 जर्शी गायी, 45 काठेवाडी गायी, 6 म्हशी आहेत. रोज होणारं दूध संकलन हे 750 लिटर आहे. गोठ्यावर होणारा रोजचा खर्च वजा जाता रोजचा निव्वळ नफा दहा हजार रुपये आहे. वर्षाला हा नफा 36 लाखापर्यंत होतो, असं चंद्रकांत केले यांनी सांगितलं. या गोठ्यातील जनावरांना विलायती चारा, घास गवत, ऊस, मका, ज्वारी, ढेप, मक्याची चुनी, मिनरल्स देण्यात येतात. जनावरांच्या आरोग्याच्या काळजीसाठी चंद्रकांत केले यांनी एका डॉक्टरचीही नेमणूक केली आहे. जनावरांच्या शेणापासून खत, गांडूळ खताची निर्मित करण्यात येते. तसंच 40 टन क्षमतेच्या टाकीतून निर्माण होणारा गोबर गॅस शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या घरात जातो. गोठ्यातील दुभत्या जनावरांचे दूध काढण्यापूर्वी गोठ्यात लावण्यात आलेल्या स्पीकरवर सनईची धून वाजण्यात येते. यामुळे गोठ्यात मंगलमय वातावरण निर्माण होऊन दूध काढण्यासाठी दुभत्या जनावरांची मानसिकता तयार होते, हा चंद्रकांत केले यांचा अनुभव आहे. दुष्काळी स्थिती असताना पशुपालक शेतकरी आपली जनावरं विकतात. दुष्काळात आपण जेवण करायचं बंद करतो का? असा प्रश्न उपस्थित करत या स्थितीतही पशुपालकांनी आपल्या मुलांसारखी काळजी घ्यावी, असं आवाहन चंद्रकांत केले यांनी केलं आहे. Credit: abpmajha news
 Na
0
 00000000
 Dhule, 424001
      District: Dhule, State: Maharashtra
Friday, 10th March 2017
1 years ago
Geeta Maruti Natural Food
Natural superfood with multivitamin and multi mineral for normal activity.
 Na
0
 7507516006
 C.S. No 121/1, Indira colony opp central admin building Islampur, 415409
      District: Sangli, State: Maharashtra
Thursday, 26th January 2017
1 years ago
Chatrapti Gul Industry
We produce and sell jaggery in whole sale price. Contact: Kailas Ananda Deore
 Na
0
 9421809357,9423179557
 At post Khalap, Tal: Baglan, 423301
      District: Nashik, State: Maharashtra
Wednesday, 18th January 2017
1 years ago
दुग्धशाळा
Contact: Bhaginath Asane दुग्धशाळा हा व्यवसाय दुधाशी संबंधित प्रक्रीयांशी निगडीत असतो. दुध नाशवंत असून ठराविक मर्यादेपर्यंत आणि तापमानात त्यावर प्रक्रिया केली जाते. दुधाची कमतरता व मागणी या समस्येतून राज्यातील दुग्धव्यवसाय सुरवात झाली, १९६७ साली नागरी पुरवठा विभागाच्या प्रशासकीय नियमाखाली मुंबई दुग्ध योजनेअंतर्गत ‘आरे’ कॉलनीची स्थापना करण्यात आली. दुग्धव्यवसायातील पहिला टप्पा म्हणून ‘आरे’ गवलीपाड्यात मे १९५१ मध्ये देशातील तसेच महाराष्ट्रतील पहिली प्रक्रिया करून बाटली बंद दुध भरण्याची दुग्धशाळा उभारण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांना पाश्चरायीझ व बाटलीबंद दुध मिळू लागले. महाराष्ट्रातील दुग्धशाळेची उद्दिष्टे - महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील दुधाचे उत्पादन व संकलन यात वाढ करणे. शहरी भागातील ग्राहकांना रास्त भावाने सकस व स्वस्त दुधाचा पुरवण करणे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे. दुर्बल घटकांना रोजगार मिळवून देणे. पशुपालन व्यवसायाला उत्तेजन देणे. ग्रामीण भागाचा विकास करणे. इ. उद्दिष्टे लक्षात घेऊनच महाराष्ट्र शासनाने दुग्ध्शासानाने/ व्यवसायाला महत्त्व दिले आहे. अशा प्रकारे आपणाला दुग्धशाळा विषयीची प्राथमिक माहिती जाणून घेता येईल. - हरेश शेळके
 Na
0
 9673964598
 Kopargaon, 423603
      District: Ahmednagar, State: Maharashtra
Monday, 16th January 2017
1 years ago
दुध प्रक्रिया उद्योग
दुध…लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे नैसर्गिक पेय. भारत जगात दुग्ध उत्पादनात आघाडीवर आहे. भारत दुध उत्पादनात आघाडीवर कसा गेला याची कथा रंजक आहे. गुजरातच्या आणंद येथे १९४६ साली स्थापना करण्यात आलेल्या अमूल इंडियाने डॉ. वर्गीस कुरियन यांच्या कल्पकतेने आणि जागतिक बँकेच्या मदतीने अवघ्या भारतात ऑपरेशन फ्लड अंतर्गत तीन टप्प्यामध्ये श्वेत क्रांती केली आणि भारत दुध उत्पादनात जगात आघाडीवर गेला. याच धर्तीवर भारतभर सहकार तत्वावर विविध सहकारी दुध सोसायट्यांची किंवा संघांची स्थापना झाली. महाराष्ट्रातही विविध दुध सहकारी संघ कार्यरत आहेत. दुधामध्ये स्निग्धांश अधिक प्रमाणात असतो. दुधामधील स्निग्धांशावर किंवा मलईवर दुधाची गुणवत्ता ठरते आणि गुणवत्तेवरून किंमत निश्चित होत असते. म्हणूनच दुधाचे अर्थकारण स्निग्धांशाच्या भोवतीच फिरते असे म्हटले तरी वावगे ठरू नये. हे लक्षात घेत गायी किंवा म्हशींना दर्जेदार आहार देणे गरजेचे आहे. या मध्ये सकस चारा आणि इतर अन्नघटकांचा सामावेश असतो. दुधाचे बॅच पाश्चारायझर दुधाची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी दूध निर्जंतुक करणे आवश्यवक असते. त्यासाठीची प्रभावशील प्रक्रिया म्हणजे दुधाचे पाश्च रायझेशन करणे किंवा दूध तापवणे. हि प्रक्रिया अत्यंत महत्वाची असल्यामुळे काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत दूध साधारणतः ७२ अंश सेल्सिअस तापमानावर १५ सेकंदांसाठी किंवा ६३ अंश सेल्सिअस तापमानावर ३० मिनिटे तापवून थंड करण्यात येते. दूध तापवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बॅच पाश्च रायझर (एलटीएलटी) किंवा प्लेट पाश्चुरायझर (एचटीएसटी) चा वापर सर्वत्र होताना दिसून येतो. बॅच पाश्चशरायझर हे उपकरण लहान स्तरावर दूध प्रक्रिया करणाऱ्या दूध उत्पादकास अत्यंत फायदेशीर आहे. या उपकरणात दूध ६३ अंश सेल्सिअस तापमानावर ३० मिनिटांसाठी तापवून निर्जंतुक करता येते. उपकरणाची क्षमता ५० ते ५०० लिटर असून, यातील दूध गॅस किंवा वाफेच्या ऊर्जेवर तापवले जाते. बॅच पाश्चीरायझर हे उपकरण गोलाकार आकारात उपलब्ध आहे. हे स्टेनलेस स्टीलच्या दुहेरी पत्र्याचे बनलेले आहे. दोन पत्र्यांदरम्यान गरम पाणी किंवा वाफ फिरवली जाऊन आतील दूध अप्रत्यक्षरीत्या गरम होते. यामुळे दुधाची करपण्याची किंवा दूध लागण्याची शक्याता कमी असते. तापलेले दूध याच उपकरणातून थंडदेखील करता येते. उपकरण वापरण्यास सोपे व सुरक्षित असून, दही, आइस्क्रीम, पनीर व तत्सम पदार्थ करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. उपकरणातील दूध एकसमान तापवण्यासाठी उपकरणात एक ढवळणीदेखील पुरवलेली असते. क्रीम सेपरेटर दुधातील स्निग्धांश वेगळे करण्यासाठी दूध प्रक्रिया उद्योगात क्रीम अथवा मलई सेपरेटर वापरतात. या यंत्राने पाच लिटर प्रति तास ते एक लाख लिटर प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने दुधातील मलई वेगळी करता येते. दुग्धजन्य पदार्थांची मागणी तस पाहायला गेल तर दुध आणि दुग्धजन्य पदार्थांना नेहमीच मागणी आहे. सर्व वयोगटातील व्यक्तींना दुधाचे सेवन करायला आवडते. दुधापासून बनविले जाणारे विविध पदार्थ यामध्ये पनीर,मावा, श्रीखंड,दही, तूप, लोणी, ताक इत्यादींचा समावेश होतो. गाव, शहर अशा विविध ठिकाणी दुधाला असलेली मागणी दिवसागणिक वाढते आहे. घर, हॉटेल, ढाबे अशा विविध ठिकाणी दुध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी दिवसागणिक वाढत आहे. हे लक्षात घेत दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती हा व्यवसायासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यंत्रसामग्रीची गरज छोट्या यंत्रांचा वापर करून शेतकऱ्यांच्या गटांना दूध प्रक्रियेच्या दृष्टीने लघुउद्योगांकडे वळण्यास मोठी संधी आहे. खवा, पनीर, पेढा, श्रीखंड, लस्सी, क्रीम सेपरेशनसाठी लहान स्वरूपातील यंत्रे उपलब्ध आहेत. विविध पदार्थांसाठी वेगवेगळ्या क्षमतेची बांधणीची यंत्रे महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. आपल्या उत्पादनानुसार ती विकत घेता येतील. खवा उत्पादनासाठी कमीत कमी ४० हजारांपासून ते २.५ लाखांपर्यंत यंत्रे उपलब्ध आहेत. पनीरसाठी साधा पनीर प्रेस १५-२० हजार, तर न्यूमॅटिक प्रेस हा ५० हजार ते २.५ लाखांपर्यंत मिळू शकेल. दुधातील साय वेगळी करण्यासाठी क्रीम सेपरेटरची किंमत २५ ते ४० हजारांपर्यंत आहेत. सुरवातीस एक किंवा दोन पदार्थांसाठी लागणारी यंत्रे खरेदी करून, गरजेनुसार इतर पदार्थांच्या निर्मितीसाठी यंत्रे विकत घेता येतील. दुग्धपदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण दुग्ध महाविद्यालय, पुसद विविध जिल्ह्यांतील कृषी विज्ञान केंद्र गुजरात – आणंद दुग्धतंत्र प्रशिक्षण महाविद्यालय राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरियाणा या आणि विविध संस्थांमध्ये दुग्धतंत्र प्रशिक्षण कार्यशाळा आणि अभ्यासक्रमांचे आयोजन केले जाते. आपणांस या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आपण ७७७५००८८११ या क्रमांकावर फोन करून यासंदर्भातील आधीक माहिती मिळवू शकता.
 Na
0
 7775008811
 Ahmednagar, 414001
      District: Ahmednagar, State: Maharashtra
Saturday, 07th January 2017
1 years ago
Milk buyer and seller, dairy products whole seller
We buy and sale milk and all kind dairy products in our shop. So visit us one time.
 1 litre milk
50
 7841086563
 Divya dryfood Akhand complex Nampur road Satana, 423301
      District: Nashik, State: Maharashtra
Safety Tips
* Buyer & Seller must meet face to face, check the product before exchanging the money and product.
* Please do not transfer the money via bank, or any other online methods without inspecting the product.
* FarmersSales does not offer any transport or courier service. Buyers & Sellers must discuss all issues related with transport and other expenses before trading.
* FarmersSales does not offer payment methods and protection program. Also we never ask your bank,debit card, ATM card, credit card details and other confidential information by sms, email and phone. If you are facing this situation please report to us immediately using our contact email.
* Last but not least, please do not trust anyone at the first place and always use your common sense. Always discuss and take advice from people you can trust.